WATCH : लसीकरणासाठी १८ वर्षांवरील सर्वांना रजिस्ट्रेशन अनिवार्य, अशी करा Co-Win वर नोंदणी

Watch How To register For Corona Vaccine On Co-win Portal

How To register For Corona Vaccine On Co-win Portal : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 28 एप्रिल 2021 रोजी ‘कोविन प्लॅटफॉर्म’ व आरोग्य सेतु अ‍ॅपवर नोंदणी सुरू होईल. आजपासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती कोविन पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतील. कोविन प्लॅटफॉर्म तसेच आरोग्य सेतू अॅपवर 28 एप्रिलपासून लसीकरणासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती नोंदणीसाठी पात्र आहे. याशिवाय ही नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ रजिस्ट्रेशनशिवाय तुम्हाला लस मिळणार नाही. कोविन पोर्टल https://selfregistration.cowin.gov.in/ वर लॉगिन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्‍ट्रेशनची प्रक्रिया या व्हिडिओद्वारे जाणून घ्या… Watch How To register For Corona Vaccine On Co-win Portal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात