WATCH : नागपुरात ८५ वर्षांचे दाभाडकरांनी तरुणाचा जीव वाचविण्यासाठी दिला स्वतःचा बेड

WATCH 85 year OLd RSS Swayamsevak Gives His Life And Bed To Save Youth In nagpur

RSS Swayamsevak : कोरोनाच्या भयंकर उद्रेकामुळे प्रत्येक ठिकाणी बेड, ऑक्सिजनसाठी मारामार सुरू आहे. अनेक शहरांत हीच परिस्थिती आहे. जो-तो आपले प्राण वाचवण्याची धडपड करतोय, अशा परिस्थितीत इतरांचा विचार करणार तरी कोण? पण नागपुरातील एका घटनेने नि:शब्द व्हायले होते. नागपुरातील 85 वर्षांचे संघाचे स्वयंसेवक दाभाडकर काका यांच्या अपूर्व त्यागामुळे प्रत्येकाचा कंठ दाटून येतोय, त्याचबरोबर अभिमानही वाटतोय. वयोवृद्ध नारायण दाभाडकर यांना कोरोनाची लागण झाल्यावर तेव्हा त्यांच्या कन्येने त्यांना बेड मिळावा यासाठी दिवसदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात एक बेड मिळाला. परंतु एवढ्या वेळात त्यांची ऑक्सिजन पातळली खूप खालावली होती. परंतु समोर तरुणाची गरज पाहून त्यांनी बेड नाकारून त्याला उपलब्ध करून दिला. घरी आल्यावर तीन दिवसांनी त्यांचे देहावसान झाले. स्वत: अत्यवस्थ असूनही तरुणासाठी आपला बेड देणाऱ्या दाभाडकर काकांची ही हकिगत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. WATCH 85 year OLd RSS Swayamsevak Gives His Life And Bed To Save Youth In nagpur

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात