WATCH : घरात अडकलेल्या चिमुकल्यांच्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवा


कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा लॉकडाउन सुरू झाल्यानं परत एकदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे घरात अडकले आहेत. लहान मुलं तर जवळपास दीड वर्षापासून शाळेपासून दूर आहेत. मित्रांना भेटलेले नाही. घरात बसून बसून त्यांची मानसिक अवस्था बिकट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं मुलं एका वेगळ्याचं चक्रातून सध्या जात आहेत. अमेरिकेतील एका संशोधनात याबाबत एक अहवाल तयार करण्यात आलाय. त्यात 4 ते 21 या वयोगटातील मुलांवर संशोधन करून या मुलांवर कोरोनाकाळात नक्की काय परिणाम झाला याबाबत अभ्यास करण्यात आला. children stuck in home making them mentally harassed

हेही वाचा – 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात