आई ही आईच असते. मुलांना वाचवण्यासाठी आई अगदी कोणालाही भिडू शकते. मग ते मानव असो किंवा प्राणी. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिंहाच्या तावडीतून पिलाला सोडवण्याचा झेब्राचा संघर्ष पाहायला मिळेल. या झेब्राचे पिलू सिंहाच्या तावडीत होते. झेब्रा बराच वेळ झटूनही सिंह पिलाला सोडत नाही त्यामुळं ती आई त्वेषानं सिंहाला भिडते. शेवटी सिंहाला झेब्रासमोर नाही तरी आईसमोर पराभूत व्हावंच लागलं आणि त्यानं पिलाला सोडलं. Zebra mother fights with lion to free her baby
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App