निरज चोप्राची भव्यदिव्य रांगोळी साकारली ; जेजुरीच्या खंडोबा मंदिरात फुलातून आरास


पुणे : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा मंदिरात स्वातंत्र्यदिनानिमित्त फुलाच्या माध्यमातून आकर्षक तिरंग्याची आरास करून मंदिर सजविण्यात आले आहे. The magnificence Rangoli of Niraj Chopra

याबरोबरच ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्राची आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून नीरजचे अभिनंदन देखील करण्यात आलं आहे.

  •  ऑलिंपिकवीर निरज चोप्राची भव्य रांगोळी
  •  रांगोळीच्या माध्यमातून नीरजचे अभिनंदन
  • खंडोबा मंदिरात फुलातून तिरंग्याची आरास

The magnificence Rangoli of Niraj Chopra

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती