Mumbai Indians ready to grab IPL trophy again team in looking perfect for season

WATCH | IPL : हॅट्ट्रिकसह सहाव्या विजेतेपदावर मुंबईच्या पलटनचा डोळा

IPL : संपूर्ण देशात कोरोनाचं संकट वाढत चाललंय… पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार अशीही स्थिती आहे… मात्र यावेळी लॉकडाऊन लागलं तरी घरी बसून अगदीच बोल व्हावं लागणार नाही… त्याचं कारण म्हणजे आयपीएल स्पर्धेचा ज्वर चढायला सुरुवात झालीय… 9 एप्रिलपासून ही स्पर्धा रंगायला सुरुवात होतेय… विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही विजयाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे… तसं झाल्यास मुंबईला सहाव्यांदा विजेतेपद मिळणार आहे… खेळाडुंची यादी पाहता मुंबईचा संघ अत्यंत समतोल असल्याचं दिसतंय… विशेष म्हणजे यंदा पुन्हा विजय मिळवण्यात मुंबईला यश मिळाल्यास त्यांची विजेतेपदाची हॅट्ट्रिक होणारेय… Mumbai Indians ready to grab IPL trophy again team in looking perfect for season

हेही वाचा – 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*