व्यापाऱ्यांनो तुम्ही जीएसटी भरू नका पंतप्रधानांच्या बंधूंचा अजब सल्ला


विशेष प्रतिनिधी

उल्हासनगर : महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनो केंद्र व राज्य सरकारने लागू केलेला जीएसटी कर भरू नका? मग बघा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींही तुमच्या दारात येतील, असा अजब सल्ला पंतप्रधान मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे. Don’t pay GST taxes; pralhad Modi given Advice to Trader’s

उल्हासनगरमध्ये व्यापारी ट्रेड असोसिएशनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेयर प्राइज शॉप एसोसिएशनचे उपाध्यक्ष असून उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी ते आले होते.

Don’t pay GST taxes; pralhad Modi given Advice to Trader’s

  • व्यापाऱ्यांनो जीएसटी कर भरू नका
  •  पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांचा सल्ला।-
  • व्यापारी ट्रेड असोसिएशनच्या कार्यक्रम
  • प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेयर प्राइज शॉप एसोसिएशनचे उपाध्यक्ष
  • उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!