WATCH : भूतांनी झपाटलेली शहरे ;गोष्टी भुताखेतांच्या


विशेष प्रतिनिधी

जगभरात कोठे ना कोठे भुताखेतांच्या गोष्टीच्या रंजक आणि भीतीदायक कथा आढळतात. त्यामध्ये तथ्य हे प्रचिती येणारचे जाणतात. अतृप्त आत्म्याच्या कथा या भाकड गोष्टी म्हणून मानल्या जातात. अंधश्रद्धा देशातच नाही तर जगातच पसरली आहे. जगातील काही शहारात २१ व्या शतकातही भुताखेतांचा वावर असल्याचे बोलले जाते.  Cities haunted by demons

 •  राजस्थानचा भानगडचा किल्ला भितीदायक जागा
  मराठीत ‘भानगड’ हा शब्द यावरूनच आला असावा
  सूर्य मावळल्यानंतर किल्ल्यात जाणं धोकादायक
  एका जादूगाराचा किल्ल्याला शाप आहे म्हणतात
 •  जपानचे हाशिमा द्वीप निर्मनुष असून भीतीदायक
 •  अमेरिकेतील बोडिई शहरही निर्मनुष्य आहे.
 •  इटलीमध्ये क्रेको हे पहाडी गाव भूतांचं शहर आहे
 • पुण्याच्या शनिवार वाड्यात म्हणे ‘काका मला वाचवा’ असा आवाज ऐकू येतो

Cities haunted by demons

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण