वृत्तसंस्था
कोल्हापूर – कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला आहे. गवा बिथरल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे Again in Kolhapur Thrill of jangal cows
त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान आज सकाळी आणखीन दोन गवे कोल्हापुरात घुसले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून वन विभागाने तात्काळ या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App