सत्तेत आल्यास मोफत उपचाराचे अरविंद केजरीवालांचे पंजाबच्या जनतेला आश्वातसन


विशेष प्रतिनिधी

लुधियाना – पंजाबमधील राजकीय रणसंग्रामात आता आम आदमी पक्षाने उडी घेतली असून पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य हमीचे आश्वा सन देताना सरकारी रुग्णालयांत रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे उपलब्ध करून देऊ अशी घोषणा केली आहे.  Will give free medicines if came in power – Kejariwal

पंजाबमध्ये आपची सत्ता आल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत, चांगले उपचार दिले जातील. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधे दिली जातील तसेच आरोग्य चाचण्यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य कार्ड उपलब्ध करून दिले जाईल.

दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर येथे सोळा हजार छोटी रुग्णालये सुरू करण्यात येतील. राज्यात सध्या जी रुग्णालये आहेत त्यांच्या स्थितीमध्येही सुधारणा केली जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

Will give free medicines if came in power – Kejariwal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात