उमेश पाल हत्याकांड : उत्तरप्रदेश पोलिसांकडून अतीक अहमदच्या मुसक्या आवळणं सुरू; ग्रेटर नोएडातील घरी छापेमारी

Yogi atik ahamad

राज्यभरात असलेल्या मालमत्तेचा शोध घेणं सुरू; हत्याकांडातील अन्य आरोपींचा शोध घेणे सुरू

प्रतिनिधी

प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात सहभागी आरोपींच्या अटकेसाठी उत्तर प्रदेश पोलीस दिवस-रात्र कार्यरत आहेत. याच प्रकरणात ग्रेटर नोएडा के सेक्टर-३६ मध्ये प्रयागराज आणि गौतमबुद्ध नगर पोलिसांनी छापेमारी केली. शहरातील सेक्ट ३६ मध्ये अतीक अहमदने जवळपास आठ वर्षांपूर्वी घर खरेदी केलं होतं. यासंबंधी आणखी काही माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेश सरकारने या मालमत्तेचा तपशील मागवला आहे. ग्रेटर नोएडा विकास प्राधिकरणाने सर्व माहिती उपलब्ध केली आहे. Umesh Pal murder case Uttar Pradesh Police raids Atiq Ahmed house in Greater Noida

उत्तर प्रदेश पुलिस से मिल रही जानकारी के मुताबिक अतीक अहमद और उसके गुर्गों पर लगातार शिकंजा कसा जा रहा है। उत्तर प्रदेश पोलिसांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार अतीक अहमद आणि त्याच्या साथीरांवर सातत्याने कडक कारवाई केली जात आहे. इलाहाबादसह राज्यातील अनेक भागात अतीक अहमदचे नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालवलं जात आहे. राज्य सरकारने अतिक अहमद आणि त्याच्या अवैध संपत्तीवर कारवाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर अतीक अहमदच्या राज्यभरातील मालमत्तेचा शोध घेतला जात आहे.

माणिक साहा दुसऱ्यांदा बनणार त्रिपुराचे मुख्यमंत्री; भाजपा विधिडमंडळ बैठकीत झाला निर्णय

प्राप्त माहितीनुसार ग्रेटर नोएडाच्या सेक्ट ३६ मध्ये अतीक अहमदचे एक घर आहे. हा जवळपास ५०० वर्गमीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे. ज्यावर दोन मजली इमारत आहे. हे घर जप्त केले जाईल.उमेश पाल हत्याकांडातील सहभागी आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहे. एका आरोपीस पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी मारलं आहे. तर उर्वरीत आरोपींचा अध्यापही शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री अतीक अहमदच्या घरी छापेमारी केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घरातील चार जणांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.

Umesh Pal murder case Uttar Pradesh Police raids Atiq Ahmed house in Greater Noida

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात