गडचिरोलीत वाहनांची जाळपोळ करणाऱ्यांना जोरदार हादरा ; दोन जहाल नक्षलवादी ठार


वृत्तसंस्था

चंद्रपूर : गडचिरोलीत बुधवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दोन जहाल नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षिस होते. एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा पोलीस मदत केंद्राच्या परिसरातील जंगलात ही चकमक उडाली.To those who set fire to vehicles in Gadchiroli Strong tremors

त्यात विनय नरोटे, विवेक नरोटे हे नक्षलवादी ठार झाले आहेत. गडचिरोलीत सी-60 पोलिस पथक जंगल परिसरात शोधमोहीम राबवत होते. बुधवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात हे दोन नक्षलवादी ठार झाले.नक्षलवाद्यांनी 26 एप्रिलला  बंद पुकारला होता. अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर केलेल्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे.

To those who set fire to vehicles in Gadchiroli Strong tremors

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती