वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक मास्कशिवाय घराबाहेर फिरु शकतात. त्यांना छोट्या ग्रुपमध्ये भेटता येईल. परंतु त्यांनी गर्दीची ठिकाणं टाळावीत, असे आवाहन अमेरिकेत केले आहे. The good news: Vaccinated people in the United States are allowed to walk around without masks
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन अमेरिकेच्या या संस्थेने मंगळवारी (27 एप्रिल) याबाबतचा निर्णय घेतला. यामुळे कोरोनाचा फटका बसलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या इस्रायलमध्ये विनामास्क घराबाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. तेथे 60 टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App