वृत्तसंस्था
इस्लामाबाद : भारताला पाठिंबा देणारा ‘शक्तिशाली देश’ पाकिस्तानवर नाराज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हंटले आहे. ‘Powerful country’ supporting India angry with Pakistan: PM Imran Khan
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की भारताला पाठिंबा देणारा एक “शक्तिशाली देश” पाकिस्तानवर नाराज आहे. कारण मी नुकताच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी रशियाला गेलो होतो. त्यावेळी ही बाब प्रकर्षाने जाणवली.
यापूर्वी, पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमधील एका अमेरिकन राजनैतिकाला बोलावून देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेच्या कथित हस्तक्षेपाविरोधात निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे रशिया पाठोपाठ आता अमेरिकेची नाराजी पाकिस्तानने ओढवून घेतली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App