महाराष्ट्रात मंत्रालयीन सेवा शासकीय पत्रांवर आता नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह आणि “जनहिताय सर्वदा” हे घोषवाक्य मुद्रित होणार असून, त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आले. Ministerial Services in maharashtra now new logo and slogan on government letters

मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.


Maharashtra Politics : शिंदे यांच्याकडे संख्याबळ होते तर पळून का गेले? राष्ट्रपती राजवट लागणार नाही, शरद पवारांचं मोठं विधान


मंत्रालयीन प्रशासकीय सेवांचे बोधचिन्ह आणि “जनहिताय सर्वदा” घोषवाक्य हे त्या सेवेतील सदस्यांना प्रेरणा देण्याचे आणि कार्याप्रती निष्ठा निर्माण करण्याचे कार्य करीत असते. त्यामुळे आता मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागाकडून निर्गमित होणाऱ्या पत्रांवर महाराष्ट्र प्रशासनाच्या परंपरेस साजेसे, असे बोधचिन्ह आणि “जनहिताय सर्वदा” हे घोषवाक्य मुद्रित होणार आहे.

Ministerial Services in maharashtra now new logo and slogan on government letters

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात