इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती, ४८० जागा; ऑनलाईन अर्ज असा करा


दीड ते दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता सरकारी नोकरीची संधी मिळत आहे. त्यामुळे तरुण मुले पुन्हा जोमाने अभ्यासाला लागलेली आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदासाठीसाठी 480 जागा भरायच्या आहेत. Government Job IOCL Recruitment 2021 apply now


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदासाठी 480 जागा भरण्यात येत आहेत. पात्र उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट – iocl.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. नोंदणी प्रक्रिया 13 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली आहे आणि 28 ऑगस्ट 2021 रोजी संपेल.परीक्षा संदर्भातल्या महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची तारीख – 13 ऑगस्ट, 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट, 2021

लेखी परीक्षा – 19 सप्टेंबर 2021

दस्तऐवज पडताळणी – 27 सप्टेंबर 2021

IOCL भरती 2021: पात्रता अधिक माहितीसाठी विदयार्थी खाली दिलेल्या तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकता.

http://iocl.onlinereg.in/ioclsrreg0821/Images/Advertisement_2021.pdf

Government Job IOCL Recruitment 2021 apply now

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था