वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क हे ट्विटर विकत घेणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी त्यांनी ४४अब्ज डॉलर खर्च करण्याची तयारी दाखविली आहे. Fetal rich Elon Musk to buy Twitter: Ready to buy 44 billion
ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी विकत घेण्याची ऑफर एलोन मस्क स्वीकारली आहे. करारानुसार, एका शेअरचे मूल्य $ ५४.२० निश्चित करण्यात आले. ज्यामुळे कंपनीचे मूल्य अंदाजे ४४ अब्ज डॉलर झाले. हा करार पूर्ण झाल्यानंतर ट्विटर ही एलोन मस्क यांची खाजगी मालकीची कंपनी बनेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App