केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल ; शिक्षण मंत्र्यांनी कोटा केला रद्द


विशेष प्रतिनिधी

  • शिक्षण मंत्र्यांनी कोटा केला रद्द
  • दरवर्षी कोट्यातून व्हायचये 8 हजारच्या वर ऍडमिशन
  • खासदारांना 10 ऍडमिशन ची मुभा

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेत केंद्रीय विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणला आहे या निर्णयानुसार आता केंद्रीय शिक्षण मंत्री यांना प्रवेश प्रक्रियेत होता नसणार आहेChanges in the admission process of Kendriya Vidyalayaधर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्र्यांचा कोटा रद्द केलेला आहे. दरवर्षी या कोट्यातून आठ हजार च्या वर ऍडमिशन व्हायच्या, मात्र आता हा कोटा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येईल.

Changes in the admission process of Kendriya Vidyalaya

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण