ब्रिटिश संशोधकांची कमाल, प्रतिसुर्याची निर्मिती; अखंड आणि हरित उर्जानिर्मितीचा प्रयोग सफल


वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटिश संशोधकांनी चीन प्रमाणे प्रतिसुर्य तयार केला आहे. सूर्याच्या पद्धतीने न्यूक्लिअर फ्यूजन करून संयंत्रातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळू शकते. British researchers’ Successful experiment of continuous and green energy generation

प्रॅक्टिकल न्यूक्लिअर फ्यूजनच्या एका प्रयोगात मोठे यश संपादन केले.भविष्यात ताऱ्यांच्या शक्तीचा वापर करून स्वस्त व स्वच्छ ऊर्जा मिळवण्याच्या दिशेने हा प्रयोग म्हणजे मैलाचा दगड मानला जात आहे. याद्वारे पृथ्वीवर ‘छोटे सूर्य’ तयार केले जाऊ शकतात. मध्य इंग्लंडच्या ऑक्सफर्ड जॉइंट युरोपियन टोरस (जेट) प्रयोगशाळेने गेल्या वर्षीच्या अखेरीस संयंत्रातून ५९ मेगाजूल ऊर्जेची निर्मिती केली.



याबरोबरच १९९७ च्या आपल्याच विक्रम या संयंत्राने मोडला. या वेळी विश्वविक्रमाहून दुप्पट ऊर्जानिर्मिती केली. २१ डिसेंबर रोजी मोठ्या ऊर्जानिर्मितीची नोंद झाली. यातून स्वच्छ, स्वस्त ऊर्जा देण्याची फ्यूजन एनर्जीची क्षमता आता जगासमोर आली आहे.

British researchers’ Successful experiment of continuous and green energy generation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात