नागपुरात मिर्चीचा जोरदार ठसका; आवक कमी झाल्याने भाववाढ; मिरची झाली दामदुप्पट


विशेष प्रतिनिधी

नागपूर : मध्य भारतामध्ये नागपूरच्या कळमना हे सर्वात मोठा मार्केटअसून संपूर्ण मध्य भारत व मोठ्या मोठ्या कंपनीला लालमिर्ची पाठवल्या जातात.या वर्षी लाल मिरची आवक खूप कमी झाली असून मिरचीच्या उत्पादनामध्ये पण घसरण दिसत आहे. chill in Nagpur is Red ; Inflation due to declining income; Chili price was doubled



नागपूरच्या APMC मार्केटचे व्यापारी सांगतात की दर वर्षी या काळात ४० हजार पोत्यांची आवक असते. पण अवकाळी पावसामुळे मिरचीच्या शेतीला खूप मोठा फटका बसला असून आवक खूप कमी झाली आहे.एकीकडे जिथे आवक कमी झाली तर दुसरीकडे मिरचीचे दाम ही दुप्पट झाले आहेत. दोन महिन्या आधी १३० रुपयांच्या भाव होता तर आज भाव २०० पर्यंत पोहचला आहे. येणाऱ्या काळात हा दाम अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे देखील मिरचीचे व्यापारी सांगतात.

chill in Nagpur is Red ; Inflation due to declining income; Chili price was doubled

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात