आसाममध्ये वादळामुळे हाहाकार , १४ जणांचा बळी १२ हजार घरे, झाडे सुध्दा झाली उद्ध्वस्त


वृत्तसंस्था

गोहती : आसाममध्ये वादळ, पावसामुळे हाहाकार उडाला असून १४ जणांचा बळी गेला आहे. १२ हजार घरे आणि झाडे सुध्दा उद्ध्वस्त झाली आहेत.
14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळामुळे दोन दिवसांत १४ लोकांचा मृत्यू झाला आणि १२ हजार घरे उद्ध्वस्त झाली.



दिब्रुगडमध्ये ५, बारपेटा ३, गोलपारा १, बक्सा २ आणि तिनसुकियामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. १२ जिल्ह्यांतील २१ हजार लोकांना या वादळाचा फटका बसला आहे.

14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात