विशेष प्रतिनिधी
पुणे : हास्य जत्रा फेम ओंकार भोजने हा अल्पावधीत लोकप्रिय झालेला अभिनेता, असे जत्रेतल्या त्याच्या प्रत्येक किटमध्ये असलेली त्याची वेगळी भूमिका प्रेक्षकांना भरभरून हसवून गेली. असे जत्रा सोडल्यानंतर ओंकार पोहोचणे चला हवा येऊ द्या मध्ये झळकला . याशिवाय त्याला अनेक सिनेमांची ऑफर मिळाली. बॉईज, सरला एक कोटी अशा सिनेमांमध्ये ओंकार झळकला. आता ओंकारचा आणखी एक नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे शॉर्ट अँड स्वीट. या सिनेमाची नुकतीच घोषणा झालीय. Omkar bhojane upcoming new movie
हे काय करून बसलास मित्रा? नितीन देसाई यांच्या आत्महत्या नंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची भावुक पोस्ट
शॉर्ट अँड स्वीट सिनेमाचे कलाकारसोनाली कुलकर्णी, श्रीधर वत्सर, हर्षद अटकरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये हे कलाकार दिसत आहेत. त्यातील नायक श्रीधर वत्सर एका टेबलावर उभा राहून सोनाली कुलकर्णीच्या गालाजवळ आपले ओठ नेतो असे या पोस्टरमध्ये दिसते. या दृश्यातून चित्रपट रंजक आणि वेगळ्या धाटणीचा आहे, हे अधोरेखित होते. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा चित्रपट रसिक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये सुरु झाली आहे.शॉर्ट अँड स्वीट सिनेमाची रिलीज डेट याआधी निर्मिती कंपनीने अनेक चित्रपटांची निर्मिती केली असून त्यात मुक्ता बर्वेचा बंदिशाळा (जुन २०१९) या मराठी चित्रपटाचा समावेश असून त्याचे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more