एमआयएम चा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शंभर जागा लढवणार


विशेष प्रतिनिधी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एम आय एम १०० जागा लढवणार आहे. एम आय एम पक्षाच्या प्रमुखांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच प्रमुख राजकीय पक्ष हे तयारी करत आहेत.

MIM’s big decision is to contest 100 seats in Uttar Pradesh Assembly elections


ओवैसींचा पक्ष AIMIM चे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरने लावला एलन मस्कचा फोटो !


बऱ्याच दिवसांपासून ही निवडणूक एम आय एम लढवणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता मात्र ओवेसी यांनी यावर शिक्कमोर्तब केला आहे. स्वतः ओवेसींनी याबाबत घोषणा करताना सांगितले की त्यांचे आघाडी मिळवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. ओवेसी म्हणाले की, “आम्ही शंभर जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून १-२ पक्षांशी आघाडी विषयी चर्चाही केली आहे.” येणाऱ्या काळात आघाडीबाबत काय होइल ते समजेलच पण आम्ही निवडणूक जिंकण्याचा स्थितीत आहोत असेही ते म्हणाले.

MIM’s big decision is to contest 100 seats in Uttar Pradesh Assembly elections

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात