वृत्तसंस्था
जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये लिंबाची किंमती आभाळाला पोचल्या आहेत. एक किलो लिंबाचा भाव ४०० रुपयांवर पोचला आहे. Lemon costs Rs 400 per kg in Jaipur; The price went up by Rs 60 in one day
देशातील वाढत्या तापमानामुळे अनेक भागात लिंबाच्या किमतीत वाढ झाली आहे. बुधवारी, जयपूरमध्ये लिंबाचा भाव ₹ ४०० /किलोपर्यंत पोहोचला होता, तर मंगळवारी तो ₹ ३४० /किलो होता. उन्हाळ्यात भाजीपाल्याचे भाव वाढतात, मात्र यावेळी इंधनाच्या दरात वाढ झाल्याने दर वाढल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App