कोरोना रुग्णांची संख्या प्रथमच एक हजार खाली; तिसरी लाट ओसरत असल्याचे स्पष्ट संकेत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे संकेत स्पष्ट मिळत असून रुग्ण संख्या कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. India’s daily COVID cases drop below 1000 after 715 days with 913 cases in last 24 hours. Total active cases drop below 13,000 after 714 days

भारतातील दैनंदिन कोविड रुग्णांची संख्या ७१५ दिवसांनंतर १००० च्या खाली गेली आहे. गेल्या २४ तासात ९१३ प्रकरणे आहेत. एकूण सक्रिय प्रकरणे ७१४ दिवसांनंतर १३ हजारच्या खाली आली आहेत.दरम्यान, चीन, युरोपीय देशात कोरोनाच्या व्हेरियांटने थैमान घातले आहे. चीनमध्ये हाहाकार उडाला आहे. हाँगकाँग, शांघाय मध्ये संपूर्ण लॉकडा ऊन लावला आहे. शहरातील रस्ते ओस पडले असून व्यवहार ठप्प पडले आहेत.

 India’s daily COVID cases drop below 1000 after 715 days with 913 cases in last 24 hours. Total active cases drop below 13,000 after 714 days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात