वृत्तसंस्था
बंगळूरू : कर्नाटकात साकारली १६१ फूट उंच पंचमुखी हनुमानाची भव्य मूर्ती साकारली आहे. या मूर्तीचे अनावरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाले. In Karnataka, Hanuman is 161 feet high Magnificent idols; Unveiling by Chief Minister Bommai
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तुमकूर जिल्ह्यात १६१ फूट उंच पंचमुखी हनुमान पुतळ्याचे अनावरण केले.
ते म्हणाले, “हनुमानाने जगाच्या कल्याणासाठी हे रूप धारण केले आहे. हनुमानाची दैवी इच्छा आहे की त्यांची मूर्ती कर्नाटकात बसवली जावी. हे एक उत्कृष्ट कार्य आहे.” बोम्मई म्हणाले की, येत्या काही दिवसांत या क्षेत्रात खूप विकास होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App