अयोध्या दीपोत्सव 2023 : अयोध्येत आज विश्वविक्रम होणार, लाखों दिव्यांनी उजळणार रामनगरी

  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिवाळी ऐतिहासिक करण्याचा निर्णय घेतला आहे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची भूमी असलेल्या अयोध्येत आज दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या काळात रामनगरी २४ लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. त्यामुळे विश्वविक्रमही होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिवाळी ऐतिहासिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अयोध्येतील 51 घाटांवर 24 लाख दिवे प्रज्वलित होणार आहेत.Ayodhya Dipotsav 2023 World record will be held in Ayodhya today Ramnagari will be lit up with lakhs of lamps



धनत्रयोदशीचा सण शुक्रवारी साजरा करण्यात आला, तर आज शनिवारी नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जात आहे. ज्याला छोटी दिवाळी असेही म्हणतात. यानिमित्ताने अयोध्येत दिव्यांचा भव्य उत्सव साजरा केला जाणार आहे.

एकाच वेळी २१ लाख दिवे प्रज्वलित करून जागतिक विक्रम केला जाणार आहे. यासह राजा रामाची अयोध्या २४ लाख दिव्यांच्या प्रकाशाने झगमगताना दिसणार आहे. रामनगरीतील सरयू नदीच्या ५१ घाटांवर हे दिवे लावण्याची तयारी सुरू आहे.

Ayodhya Dipotsav 2023 World record will be held in Ayodhya today Ramnagari will be lit up with lakhs of lamps

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात