वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाने मला केवळ प्रेमच दिले नाही, तर देशानेही माझ्यावर जोडे मारले, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. Along with love, the country also kills couples: Congress leader Rahul Gandhi’s opinion
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, “देशाने मला केवळ प्रेम दिले नाही तर देशाने मला ‘ जोडे’ मारले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “मला वाटलं की असं का होतंय, मग उत्तर मिळालं, देश मला शिकवू इच्छितो. देशानं मला जे प्रेम दिलं ते माझ्यावर ऋण आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App