WATCH : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात निर्जला एकादशीनिमित्त फुलांची नयनरम्य आरास

Watch Flower Decoration in Vitthal Mandir Pandharpur on Nirjala Ekadashi

Vitthal Mandir Pandharpur : निर्जला एकादशीनिमित्त पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने निर्जला एकादशीनिमीत्त विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आलीय. या सजावटीसाठी गुलाब, गुलछडी, झेंडू, ऑर्केड, पिंक डीजे, कामिनी या तब्बल पाचशे किलो फुलांची रंगसंगतीचा वापर करण्यात आला. ही आरास पुण्याचे विठ्ठलभक्त सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांनी देवाच्या चरणी अर्पण केली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे देवाचं दर्शन बंद आहे . मात्र, द फोकस इंडियाच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या सावळ्या विठुरायाचे दर्शन घेऊ शकता. Watch Flower Decoration in Vitthal Mandir Pandharpur on Nirjala Ekadashi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात