छत्रपती शिवाजी महाराजांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला तो म्हणजे स्वाभिमान: संजय राऊत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आजही आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही, शरण जाणार नाही. तेव्हा औरंगजेब होता आता दुसरे कुणी आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. The only thing Maharashtra learned from Chhatrapati Shivaji Maharaj was Swabhiman: Sanjay Raut

ते म्हणाले, त्या काळात देखील महाराष्ट्रातले फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते. आजही तसेच फितूर आणि बईमान मदत करत आहेत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमाना वर घाव घालत आहेत. कोणी महाराष्ट्राला कमजोर समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पहावा.



हा सह्याद्री हिमालयाच्या बरोबरीने लढत राहील. त्यांना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीच्या तख्तावर बसलेले महाराष्ट्रद्रोही मराठी भाषेचे शत्रू आहेत. मुंबईमध्ये महाराष्ट्रमध्ये शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेला विरोध केला आणि कोर्टात गेले. ती मंडळी औरंगजेबाचे इथले हत्यार आहेत. ते दिल्लीचे तख्त घेऊन उभे आहेत.पण हे तख्त फोडण्याची ताकद आमच्याकडे आहे.

The only thing Maharashtra learned from Chhatrapati Shivaji Maharaj was Swabhiman: Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात