शिवजयंतीनिमित कुलस्वामीनी तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापुजा थाटात


विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा भवानी तलवार विशेष अलंकार पूजा करण्यात आली. On the occasion of Shiva Jayanti, Kulswamini Tulja Bhavani’s Bhavani Talwar Alankar Mahapujaछत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानीने स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार दिली होती. तो देखावा व सोहळा आज तुळजाभवानी देवीच्या मंदिरात करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला शिवकालीन अलंकार घालण्यात आले. तुळजाभवानीचा गाभरा भगव्या वस्त्राने व झेंड्याने सजविण्यात आला होता.

On the occasion of Shiva Jayanti, Kulswamini Tulja Bhavani’s Bhavani Talwar Alankar Mahapuja

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण