WATCH : शरद पवारांनी हवाबदल म्हणून सुप्रिया सुळेंबरोबर मुंबईत केली Drive!


Sharad Pawar – शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुंबईत गाडीमधून फेरफटका मारला. आजारपणानंतर बऱ्याच दिवसांनी पवार बाहेर पडले होते. रितसर परवानगी घेऊन चेंज म्हणून मुंबईत Drive ला जात असल्याचं सुप्रिया सुळेंनी फेसबूक लाईव्हमध्ये सांगितलं. या दरम्यान सुप्रिया सुळेंना पवारांनी जुन्या आठवणी सांगितल्या. काँग्रेसमध्ये असतानाच्या टिळकभवनातील आठवणींना पवारांनी उजाळा दिला. गेले काही दिवस आजारपणामुळे शरद पवारांवर उपचार सुरू होते. पण शुक्रवारी पवार पुन्हा कामाला लागल्याचं पाहायला मिळालं. Sharad Pawar take tour of mumbai after recovering

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!