‘परत सत्ता मिळेल हेही तुम्ही डोक्यातून काढून टाका ‘ ; अतुल भातखळकर यांची अजित पवारांवर टीका


एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.’Get that power out of your head’; Atul Bhatkhalkar’s criticism of Ajit Pawar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभेत बोलताना एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.अजित पवार यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अजित पवारांनाही सुनावले आहे.परत सत्ता मिळेल हेही तुम्ही डोक्यातून काढून टाका, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.अजित पवार नेमक काय म्हणाले होते

ज्या संघटनेने संपाची हाक दिली त्यांनीच संप मागे घेतला आहे, तरीही एसटी कर्मचारी विलिनीकरणावर कायम आहेत, त्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा आपल्या डोक्यातून काढून टाकावा, असं आवाहन अजित पवारांनी केले आहे.

‘Get that power out of your head’; Atul Bhatkhalkar’s criticism of Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी