WATCH : सांगलीचे डॉक्टर बेमुदत संपावर प्रलंबित मागण्या मान्य करण्याचा आग्रह


विशेष प्रतिनिधी

सांगली : येथील वसंतदादा शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयातील डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाला निवेदन देऊनही मागण्या मान्य न झाल्याने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.Doctor of Sangli On indefinite strike

या संपामध्ये सांगली आणि मिरजेतील सुमारे ३०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले आहेत. सांगलीच्या शासकीय रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी आज जोरदार निदर्शने केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, डॉक्टरांच्या संपामुळे रुग्ण सेवेवर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत.



  • शासकीय रुग्णालय आणि कॉलेजचे डॉक्टर संपावर
  • प्रलंबित मागण्या मान्य करण्याचा आग्रह
  • अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा झाली ठप्प
  • सांगली, मिरजेतील ३०० हून अधिक डॉक्टर संपात
  • सांगली रुग्णालयाबाहेर डॉक्टरांची निदर्शने
  • डॉक्टरांच्या संपामुळे रुग्ण सेवेवर परिणाम

Doctor of Sangli On indefinite strike

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात