Coronavirus good news : पुण्यात रुग्णसंख्या हजाराचा आत ; अकरा हजार चाचण्यांत फक्त 700 जणांना कोरोनाची लागण


वृत्तसंस्था

पुणे : पुण्यात दररोज दीड ते दोन हजार पेशंट सापडत होते. पण, आज शहरात नव्याने रुग्णांची संख्या थेट सातशेच्या आसपास आली आहे.Coronavirus good new The number of patients in Pune is within a thousand

पुणे शहरात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. एकट्या पुणे शहरातच रुग्णसंख्या पाच हजारांचा आसपास पोचली होती.



पण आता मात्र, या रुग्ण वाढीतून पुण्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज पुण्यात एकूण रुग्ण सतशेचा आसपास आहेत.गेल्या आठवड्यापर्यंत शहरात साधारण 15 ते 17 हजार चाचण्या होत होत्या.

मात्र गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी व्हायला लागली तशी चाचण्यांची संख्या कमी झाली. त्यातच शनिवार रविवार आणि सोमवारी महापालिकेची काही चाचणी केंद्र बंद असतात.त्यामुळे एकूण चाचण्यांची संख्या घटते.

पण तरीदेखील रविवारी 11553 चाचण्या झाल्या होत्या. इतक्या चाचाण्यांनंतर देखील रुग्ण संख्या हजारांचा आत येणं हा मोठा दिलासा मानला जातो आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने दिले आहे.

Coronavirus good new The number of patients in Pune is within a thousand

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात