विशेष प्रतिनिधी
पुणे : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात बुधवारी झालेली टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सहा जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.Six arrested for betting on cricket match
गुलटेकडी परिसरात कावाजी हौसिंग सोसायटी मध्ये ही कारवाई करण्यात आली.
पुणे, मुंबईत होणार ‘आयपीएल’च्या क्रिकेट स्पर्धा कोरोनाचे कारण; ‘बीसीसीआय’च्या बैठकीत निर्णय
कारवाईत मोबाईल, लॅपटॉप जुगाराच्या साहित्यासह ७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App