आपला महाराष्ट्र

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? मानहानीच्या खटल्याची ठाण्यातील न्यायालयात दररोज होणार सुनावणी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याची आता दररोज सुनावणी होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील न्यायालयाने शनिवारी ही माहिती दिली. त्यानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक […]

‘किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल’, रामदास आठवलेंची ठाकरे सरकारच्या निर्णयावर काव्यमय प्रतिक्रिया

ठाकरे सरकारने राज्यात सुपरमार्केट, किराणा दुकानांतून वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यापासून मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधी पक्ष भाजपने यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर […]

Pegasus Controversy : न्यूयॉर्क टाइम्स हा तर ‘सुपारी मीडिया’… पेगाससच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांची टीका

पेगासस स्पायवेअरच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला “सुपारी मीडिया” म्हणून संबोधले आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘न्यूयॉर्क […]

दुकानांमध्ये वाईन ठेवण्याचे समर्थन नाही, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावे – रविकांत तुपकर

राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केटमधून वाईन विक्रीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. याबाबत स्वाभिमानीच नेते रविकांत तुपकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.Ravikant Tupkar advises Thackeray […]

दिलासादायक : आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे शिखर ओसरले, नव्या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही!

गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गात सातत्याने घट होत आहे. यापूर्वी जेव्हा कोरोना संसर्गामध्ये अचानक वाढ झाली होती आणि दररोज सुमारे 45 ते 50 हजार […]

शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून थकीत वीज बिलाची परस्पर वसुली, राजू शेट्टी आक्रमक, आंदोलन पेटणार

हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर कारखान्याकडून शेतकऱ्याच्या ऊस बिलातून थकीत विजबिलाची वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असे करणे बेकायदेशीर असल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे […]

वाईनबाबत फडणवीसांच्या आरोपामुळे संजय राऊत पुरते बावचळले, आमदार गोपीचंद पडळकरांची टीका

ठाकरे सरकारने सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत एकीकडे या निर्णयाचे समर्थन करत आहेत, […]

सुप्रीम कोर्टाने १२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानिक, अधिकार क्षेत्र नसताना दिला निर्णय – प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच राज्य विधिमंडळातील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. या निकालावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते […]

मद्यावरून राजकारण पेटले : संजय राऊत यांचा सवाल, भाजप खासदार साध्वी प्रज्ञा म्हणतात, “दारू हे औषध, कमी प्रमाणात प्या, हे कसं चालते?

महाराष्ट्रात मद्यावरून राजकारण पेटले आहे. ठाकरे सरकारने सुपरमार्केट आणि दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यापासून भाजपकडून त्यावर हल्लाबोल सुरू आहे. दुसरीकडे शिवसेना या निर्णयाचा बचाव करत […]

रणजी ट्रॉफी 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला दुजोरा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रणजी ट्रॉफी 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. गतवर्षी कोरोना महामारीमुळे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते आणि यावेळी 13 जानेवारीपासून […]

मास्क न वापरण्याविषयी काहीही निर्णय नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी पुणे : अद्यापही कोविडचे संकट असल्याने नागरिकांनी मास्क वापरणे आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यकच आहे. मास्क न वापरण्याविषयी मंत्रीमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा […]

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला सुवर्णमंदिर भेटीचा पीएम मोदी आणि राहुल गांधींचा फोटो, देवाला पाठ दाखवल्यावरून टीका, नेटकऱ्यांनी आव्हाडांनाच केले ट्रोल

राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या हजरजबाबीपणा आणि सडतोड ट्वीटसाठीही प्रसिद्ध आहेत. अशाच त्यांनी मोदींवर टीका करणारे एक ट्वीट […]

पुण्यात शाळा १ फेब्रुवारी पासून

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यातील शाळा १९ जानेवारीपाून सुरू करण्यात आल्या. मात्र पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली […]

हाताचा पंजा आज काँग्रेसचे निवडणूक चिन्ह; पण याआधी ते कोणाचे होते?

विशेष प्रतिनिधी नाशिक : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुका सध्या गाजत आहेत. राजकीय पक्षांमध्ये घमासान होत आहे. या निवडणुकांचा […]

मोठी बातमी : महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची ईडीकडे कबुली, अनिल देशमुख मला पोलिसांच्या बदल्या-पोस्टिंग करायला सांगायचे!

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी […]

हवामान : महाराष्ट्रात थंडीच्या लाटेपासून तूर्तास दिलासा नाही, पुढील तीन दिवस थंडीबाबत हवामान खात्याचा इशारा

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही कडाक्याची थंडी कायम आहे. बर्फाळ वाऱ्यांमुळे मध्य आणि पश्चिम भारतात थंडी वाढली आहे. थंडीच्या लाटेपासून दिलासा न मिळाल्याने हवामान खात्याने (IMD) अलर्ट […]

नंदुरबारमध्ये ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार : गांधीधाम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग, प्रवाशांमध्ये गोंधळ, अग्निशमनचे चार बंब घटनास्थळी

नंदुरबार रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. आगीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग […]

नऊ कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला अटक

नऊ कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी प्रतिभा सीएसएल सुधीर कन्स्ट्रक्शन्स संयुक्त उपक्रमाचा सह- व्यावसायिक असलेल्या एका व्यावसायिकाला मुंबई क्षेत्राच्या सीजीएसटी नवी मुंबई आयुक्तालयाने अटक केली आहे.  […]

खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणारे ठाकरे- पवार सरकार बरखास्त करा; राज्यपालांना संभाजी भिडे यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी सांगली : खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणारे ठाकरे- पवार सरकार राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बरखास्त करावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी […]

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे नूतनीकरण वेगाने सुरु; मंदिराचं रुपडं पालटणार

विशेष प्रतिनिधी सोलापूर : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील मंंदिराचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम मोठ्या गतीने सुरु आहे. Renovation of […]

महाराष्ट्र महिला पोलिसांना आता 8 तास ड्युटी

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) संजय पांडे यांनी महाराष्ट्रातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणारा आदेश जारी केला. डीजीपीच्या आदेशानुसार आता संपूर्ण […]

विद्यार्थी मानसिक तणावात जाऊ नयेत यासाठी दक्षता ऑनलाईन शिक्षणामुळे जीवनशैलीत बदल

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोविड सारख्या जागतिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणाकडून ऑनलाईनकडे यावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलली. या बदललेल्या जीवनशैलीमुळे विद्यार्थी मानसिक तणावाच्या स्थितीकडे […]

शाळांमधून महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर

विशेष प्रतिनिधी मुंबई : महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या रविवारी राज्यातील शाळांमधून विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तसेच […]

पुण्यात सदनिकेला लागलेल्या आगीतून दहा पर्शियन मांजरांची सुटका; घोरपडे पेठेत शॉर्ट सर्किटने दुर्घटना

विशेष प्रतिनिधी पुणे: घोरपडे पेठेतील इमारतीला लागलेल्या आगीतून नागरिकांसह १० पर्शियन मांजरांची सुटका अग्निशमन विभागाने केली आहे. आगीची घटना शुक्रवारी सायंकाळी येथील उर्दू शाळेजवळच्या एका […]

आदिपुरुष’ २० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार

विशेष प्रतिनिधी ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा उच्चांक अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट मोडेल का? शनिवारी मुंबई चित्रपटसृष्टीत दिवसभर सुरू असलेल्या चर्चांवर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात