प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या संपर्क मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावर केलेली टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. भाजपच्या नेत्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना […]
प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर मुख्यमंत्र्यांनी कालच्या बीकेसीतील या सभेत जोरदार टोमणा हाणला, पण त्यावर बोलण्यात मला अजिबात रस […]
प्रतिनिधी बारामती : उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकर विरुद्ध बारामतीकर असे राजकीय वातावरण सध्या तापले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना जुनीच असल्याचे म्हटले आहे. […]
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने 18 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश […]
प्रतिनिधी मुंबई : कोण असली कोण नकली??, गर्दीच्या भांडणात हिंदुत्वातच जुंपली!! अशी दुर्दैवी स्थिती महाराष्ट्राचा झाली आहे. In the crowd quarrel, Hindutva was involved in […]
प्रतिनिधी मुंबई : अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 मेच्या भाषणात भाजपवर प्रखर हल्लाबोल केला, पण मुख्यमंत्र्यांच्या तोंडी सगळी भाषा शिवसेनेऐवजी काँग्रेसचीच होती. शिवसेनेने हिंदुत्व […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी एक विचित्र आणि विकृत काव्य सादर करून केतकी चितळेने आपली चिल्लर विकृती दाखवून दिली. तिच्याविरुद्ध महाराष्ट्रभरातून मोठे रान […]
प्रतिनिधी ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शरद पवारांविषयी केलेल्या आक्षेपार्ह […]
शिवसेना पक्षप्रमुखांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची आखणी प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या सभेसाठी मातोश्रीबाहेर आणि आजच्या सभेनंतर मुंबईबाहेर अर्थात उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी बूस्टर सभा घेतली होती. त्यालाच आता प्रत्युत्तर देताना, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर […]
प्रतिनिधी सोलापूर : सोलापूरकरांचा विरोध डावलत अखेर उजनी धरणाचे पाणी बारामती, इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय ठाकरे – पवार सरकारने घेतला आहे. या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून […]
प्रतिनिधी पुणे : पुण्यातील पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव गुंडाळून अदानी ग्रुप ला बारामतीत खासगी विमानतळ बांधण्याची परवानगी दिली असल्याची बातमी येताच त्यावर पुणे जिल्ह्यातील राजकीय […]
प्रतिनिधी पुणे : विठू नामाचा गजर करीत लाखो वारकरी आषाढी वारीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पायी जात असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा फटका पिढ्यान्-पिढ्या सुरू […]
प्रतिनिधी मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकार मधले गृहमंत्री अनिल देशमुखांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला नाही. खासगी […]
प्रतिनिधी मुंबई : दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्यसेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील 10 हजार 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु […]
प्रतिनिधी संभाजीनगर : एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी संभाजीनगरच्या दौऱ्यात औरंगजेबाच्या थडग्यावर येऊन वाकले. त्यावर चादर चढवली. आपल्या बरोबर खासदार इम्तियाज जलील आणि आमदार वारिस पठाण […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे महागाईने एप्रिलमध्ये ७.७९ टक्के हा 8 वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला असला तरी दुसरीकडे देशात मान्सूनचे आगमन आठवडाभर आधीच होणार असल्याच्या […]
प्रतिनिधी मुंबई : उत्तर – बुस्टर – मास्टर, जनतेला वेड लावणारे सभांचे टीझर!!, अशी एक विचित्र स्पर्धा महाराष्ट्रात तयार झाली आहे. विशेष म्हणजे हिंदुत्ववादी पक्षांमध्येच […]
संभाजीनगर मध्ये येऊन आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावर चादर चढवली आणि नंतर एआयएमआयचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी भाषणातून जी गरळ ओकले, ती हिंदुत्ववादी पक्षांच्या […]
प्रतिनिधी संभाजीनगर : आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन आणि नंतर “कुत्ता” म्हणत राज ठाकरे यांच्यावर विषारी टीका हाच हैदराबादच्या एआयएमआयएमचे तेलंगणचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांचा संभाजीनगर […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र कॅडरच्या 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुगलने भाषांतरासाठी मोठे अपडेट केले आहे. भारतातल्या 8 नवीन प्रादेशिक भाषांचा गुगल ट्रान्सलेटरने समावेश केला आहे. त्यामध्ये संस्कृत, कोकणी आणि भोजपुरी […]
ठाकरे काका – पुतण्यांचा अयोध्या वारीचा नुसताच गाजावाजा सुरू असताना मधल्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांच्या आधीच आपला काशी दौरा करून घेतला आहे. […]
राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांनी आजच्या पुण्याच्या पत्रकार परिषदेत आपल्या राजकीय वाटचालीची घोषणा करताना “हातचे राखून आणि अंतर राखून” हे धोरण असल्याचे दाखवून दिले आहे. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App