आपला महाराष्ट्र

महाविकास आघाडीत वंचितला शिवसेनेने आपल्या कोट्यातल्या जागा द्याव्यात; अजितदादांनी सुनावले

प्रतिनिधी मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गळ टाकून ठेवला असताना ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ठाम विरोध करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजितदादा पवारांनी […]

तांबेंच्या बंडखोरीच्या निमित्ताने काँग्रेस मधली अस्वस्थता बाहेर; नानांना हटविण्याची काँग्रेस नेत्याचीच मागणी

प्रतिनिधी मुंबई : सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करून नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काँग्रेस पक्षात नाराजीचे वातावरण पसरले आहे. काँग्रेस मधली अस्वस्थता […]

डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्रात 45900 कोटींची गुंतवणूक; आणखी करारही अपेक्षित

वृत्तसंस्था डाव्होस : स्वित्झर्लंड मथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे 45900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत […]

ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून लवकरच मोफत देवदर्शन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शिंदे – फडणवीस मोठा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ७५ वर्षावरील नागरिकांना राज्य सरकारने एसटीतून मोफत प्रवाससेवा देण्यास सुरू […]

बंडातात्यांसारख्या महात्म्यांची महाराष्ट्राला आणि देशाला गरज; मुख्यमंत्र्यांचा बंडातात्यांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद

अक्षयमहाराज भोसले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या विचारांचा जागर महाराष्ट्रभर करणारे श्रद्धेय बंडातात्या कराडकर हे आमच्यासाठी सदैव पूज्य आहेत. त्यांनी आज पावेतो केलेली […]

सत्यजित तांबेंवरून काँग्रेसला सल्ले देणाऱ्या राष्ट्रवादीवर सतीश इटकेलवारांच्या निलंबनाची वेळ

प्रतिनिधी नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर भाजपशी विधान परिषद निवडणुकीत दोन हात करण्याची आक्रमक भाषा करणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर भाजपची लढायचे सोडून आपल्याच […]

भाजपचे नेते संपर्कात नसलेल्या ठाकरे गटाच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल

प्रतिनिधी नाशिक : मूळात भाजपचे नेते संपर्कात नसलेल्या ठाकरे गटाच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्याची जोरदार चर्चा माध्यमांनी चालवली आहे. शुभांगी पाटील यांनी […]

घातपाताचा मोठा कट; राम मंदिर, 26 जानेवारी, जी 20 परिषद दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात दहशतवाद्यांनी घातपातचा मोठा कट रचल्याचे धक्कादायक बातमी आहे. गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे राम मंदिर, 26 जानेवारी, जी 20 परिषद लक्ष्य […]

पवारांच्या इशाऱ्यावर राऊतांनी शिवसेना संपवण्याचा उचलला विडा; खासदार प्रताप जाधवांचा आरोप

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकारची स्थापना झाली. या बंडानंतरही शिंदे गटात इनकमिंग सुरू असून ठाकरे गटात हळूहळू गळती होत […]

गडचिरोलीतील अहेरीत पोलीस – नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; शस्त्रसाठा जप्त

प्रतिनिधी नागपूर : गेल्या महिन्यापासून दक्षिण गडचिरोलीतील जंगल परिसरात नक्षलवादी पुन्हा सक्रीय झाले आहेत. काल (रविवारी) सायंकाळी गडचिरोलीतील अहेरी येथे नक्षलवादी आणि पोलिसांत मोठी चकमक […]

“हिंदू सारा एक” : आश्वासक वाटचाल आणि दिशादर्शक तळजाई शिबिराचे एक संस्मरण

दिलीप क्षीरसागर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र तळजाई शिबिराला 40 वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने या शिबिरात नेमके काय झाले आणि त्या शिबिरातून काय मिळाले […]

डॉ. सुधीर तांबे काँग्रेस मधून निलंबित; अपक्ष उमेदवाराला पाठिंब्याची काँग्रेसमध्ये चर्चा; पवार म्हणतात, ही चर्चा आधीच हवी होती!!

प्रतिनिधी नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात ज्यांच्या राजकीय खेळीने मोठा राजकीय ट्विस्टला ते तीन वेळेचे पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार डॉ. सुधीर तांबे यांना अखेर काँग्रेस […]

समृद्धी महामार्गावरून महिन्याभरात 3.50 लाखांहून अधिक वाहनांचा प्रवास; विक्रमी टोलवसुली

प्रतिनिधी मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर शिर्डी ते नागपूर सुसाट प्रवास सुरू झाला आहे. लोकार्पणानंतर या महामार्गावर विक्रमी टोलवसुली करण्यात आली […]

पुण्यातला कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; प्रसंगावधानाने टळला अनर्थ

प्रतिनिधी पुणे : पुण्यात एका कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीने पेट घेतला. सुदैवाने कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने आग विझवली. […]

महाराष्ट्र केसरी 2023 : नांदेडचा तुफानी मल्ल शिवराज राक्षेच्या हाती विजयाची गदा!!

प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब यंदा शिवराज राक्षेंने जिंकला आहे. महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे असा चित्तथरारक लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षेने महेंद्र […]

सत्यजित तांबेंवरून महाविकास आघाडीत धुसफूस; संजय राऊतांच्या विधानावर काँग्रेसचा आक्षेप

प्रतिनिधी मुंबई : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळाच ट्विस्ट आला आहे. पण त्याहीपेक्षा महाविकास आघाडीत धुसफूस वाढली आहे. Over […]

तळजाई शिबिर @40 : दुमदुमला हिंदू सारा एकचा जयघोष!!; समाजमनाचेही ऐक्यावर शिक्कामोर्तब!!

डॉ. शरद कुंटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तळजाई शिबिराला 40 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने त्या शिबिरात सहभागी झालेल्या संघ स्वयंसेवकांनी दाखविलेल्या या अनमोल आठवणी… RSS […]

ऊस वजनात काटामारी; साखर कारखानदार 4500 कोटींवर कसे मारतात डल्ला?, राजू शेट्टींनी सांगितली कहाणी

प्रतिनिधी पंढरपूर : महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने खासगीकरण करण्याचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टींनी साखर कारखानदार ऊस वजनात काटा मारून दरवर्षी 4500 […]

खंडणीसाठी नितीन गडकरींच्या कार्यालयात दाऊदच्या नावाने तीनदा धमकीचे फोन; बंदोबस्तात वाढ

प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने तीन वेळा फोन आल्याचे […]

काँग्रेसच्या गढी वाड्यातून तांबे पितळ बाहेर; पण राष्ट्रवादीच्या ‘मंज़िल’ मधून मलिक, फैजल, मुश्रीफ ‘आत’!

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी पक्ष नेतृत्वाला कात्रजचा घाट दाखवून नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि मराठी माध्यमांच्या राजकीय रसवंतीला […]

शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची; १७ जानेवारीला सुनावणी, पण फैसला कधी आणि कशाच्या आधारावर??; वाचा तपशील

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेंची याचा संघर्ष शिगेला पोहोचून निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाल्यापासून चर्चेला उधाण आले आहे. एका बाजूला […]

महावितरणच्या व्याज, दंड माफी योजनेचा महाराष्ट्रात 43345 वीज ग्राहकांना लाभ

प्रतिनिधी पुणे : कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळे अनेक नागरिकांना वीजबिल भरता आले नसल्याने कनेक्शन बंद झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्याची योजना […]

एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार, संक्रांत गोड; महाराष्ट्र सरकारकडून 300 कोटी वितरित

प्रतिनिधी मुंबई : जानेवारी 2023 निम्मा सरला तरी पगार न झाल्याने संतापलेल्या 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार आज शुक्रवारी होणार […]

35000 संघ स्वयंसेवकांच्या तळजाई शिबिराला 40 वर्षे पूर्ण; “हिंदू सारा एक” दुमदुमला होता मंत्र!!

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या ‘प्रांतिक शिबिरा’ला शनिवारी 14 जानेवारी) 40 वर्षे पूर्ण होत आहेत. तळजाईच्या पठारावर दोनशे […]

नाशिक – शिर्डी अपघात : 10 मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारची ५ लाखांची मदत जाहीर

प्रतिनिधी मुंबई / नाशिक : नाशिक – शिर्डी महामार्गावरच्या पाथरे जवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात खासगी बस आणि ट्रकची जोरदार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात