आपला महाराष्ट्र

महाविकास आघाडीचे माध्यमी जागावाटप; काँग्रेसला लोकसभेच्या सिंगल डिजिट जागा; नाना पटोलेंनी फेटाळली चर्चा

प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध महाराष्ट्रभर संयुक्त सभांचा धडाका कारवण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या बैठकीत […]

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा कुटुंबीयांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस!

२० मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी बजावले समन्स प्रतिनिधी अलीबाग : राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या […]

अमृता फडणवीसांना १ कोटीची लाच ऑफर अन् धमकी; मुंबईतील डिझायनरवर गुन्हा दाखल!

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण? प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत एक खळबळजनक घटना घडली आहे. त्यांना तब्बल १ […]

Surekha Yadav : मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी केलं ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे सारथ्य; ठरल्या आशियातील पहिल्या महिला ‘लोको पायलट’

४५० किमी पेक्षा जास्त लांबचा प्रवास पूर्ण करून ट्रेन नियोजित वेळेच्या अगोदर पोहचवली. प्रतिनिधी मुंबई :  आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोमवारी […]

राज ठाकरेंना जाणता राजा प्रयोगाचे निमंत्रण; निमंत्रणातून भाजपची नवी खेळी

प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या जाणता राजा या महानाट्याच्या सहा प्रयोगांची मालिका […]

महाविकास आघाडीची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक; आता आघाडीत मुख्य पक्ष कोण?? पाहा फोटो!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर दिलेल्या उत्तराच्या वेळी, तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी!!, असा […]

CM Shinde New

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! माजीमंत्री दीपक सावंतांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून यांच्याकडून राजकीय धक्के बसणे अद्याप सुरूच आहेत. […]

यह एक चिराग कई आँधीयों पे भारी है!!; देवेंद्र फडणवीसांचा टोला धनंजय मुंडेंना, पण निशाणा पवारांवर!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला कवी जागा झाला. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, जयंत पाटील आणि […]

तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी!!; निधी वाटपावरून फडणवीसांचा अजितदादांना जबरदस्त टोला

प्रतिनिधी मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शिवसेनेला ३४ % निधी आणि भाजपला ६६ % निधी दिल्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. […]

मुका घ्या मुका वगैरे ठीक आहे, पण संजय राऊत शिवसैनिकांना “शिवसेना कार्यकर्ते” का म्हणालेत??

विशेष प्रतिनिधी मुंबई : आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ प्रकरणात पोलिसांची कायदेशीर कारवाई सुरू असताना संजय राऊत यांनी आज नियमित पत्रकार परिषदेत […]

पुण्यात मुलांवर H3N2 विषाणूचा कहर : रुग्णालयांतील ICU फुल्ल, सर्वाधिक रुग्ण 5 वर्षांखालील

प्रतिनिधी पुणे : पुणे जिल्ह्यात आजकाल H3N2 विषाणू मुलांसाठी धोकादायक बनला आहे. 5 वर्षांखालील मुले याच्या विळख्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये […]

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेरच्या टप्प्यात : आता निकालाचे काउंटडाऊन सुरू, वाचा मंगळवारचे युक्तिवाद

प्रतिनिधी नवी दिल्ली : ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची मंगळवारची सुनावणी अत्यंत महत्त्वाच्या […]

कोरोना रिटर्न्स! : 24 तासांत रुग्णांची संख्या दुप्पट, 2 जणांना आपला जीवही गमवावा लागला; महाराष्ट्रात वाढला कोरोनाचा वेग

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात दोन जणांना […]

वाचकहो, आम्ही नतमस्तक ! TheFocusIndia ची उत्तुंग भरारी.. ५ कोटी टप्पा पार!!

Information Is Key To Success असं नेहमी म्हटलं जातं. यामुळे या डिजिटल युगात सर्व महत्त्वाची माहिती आपल्याजवळ असावी अशीच प्रत्येकाची धारणा आहे. डिजिटल युगात माहितीचा […]

नव्या व जुन्या निवृत्तीवेतनाचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची […]

‘Love Jihad’वरून नितेश राणे आणि अबु आझमी विधीमंडळाबाहेर आमनेसामने!

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यात लव्ह जिहादची तब्बल एक लाख प्रकरणं असल्याचे सांगितले आहे. प्रतिनिधी मुंबई : मागील अनेक दिवसांपासून गंभीर बनत असलेला लव्ह जिहादच्या मुद्य्यावरून […]

सरकारी प्राथमिक शिक्षकांची संपातून माघार; जुन्या पेन्शनसाठी सरकारला मुदत देण्याची तयारी

वृत्तसंस्था मुंबई : जुन्या पेन्शन साठी संपावर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये पहिल्याच दिवशी फूट पडली आहे. सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेने संपातून माघार घेऊन जुनी […]

जुनी पेन्शन बंद करणारे काँग्रेस – राष्ट्रवादी हेच कर्तेधर्ते; आणि आज तेच दुटप्पी आंदोलनकर्ते!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : जुनी पेन्शन बंद करण्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच कर्तेधर्ते होते आणि आज तेच आंदोलनकर्ते झाले आहेत, अशी स्थिती महाराष्ट्रात आली आहे. […]

महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत रंगणार; महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत निर्णय

सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने करण्यात आले आयोजन प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आता पुरुषांप्रमाणेच महिला कुस्तीपटूंसाठीही महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन […]

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना हे न्यायालय पुन्हा बोलवू शकत नाही – सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे वकील हरीश साळवेंचा जोरदार युक्तीवाद

आजची सुनावणी संपली; शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनीही आक्रमकपणे मांडली बाजू प्रतिनिधी महाराष्ट्राच्य सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या […]

सौर ऊर्जा फिडरचा शेतकऱ्यांना मोठा लाभ, दिवसाही देणार वीज; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सौर ऊर्जा फीडर योजना राबवून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळेल. त्यांना दिवसा वीज देण्यात काही अडचण येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र […]

जुनी आणि नवी पेन्शन योजना??; कोणी लागू केली आणि नेमका फरक काय??

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांनी नवी पेन्शन योजना रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी संप पुकारला आहे. अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन […]

”गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता त्यांची आठवण झाली”

गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता त्यांची आठवण झाली. प्रतिनिधी मुंबई : भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात आज विधीमंडळात […]

7.5 ते 14 लाख ते 19 लाख; सरकारी कर्मचाऱ्यांचा खरा आकडा की संप यशस्वी करण्यासाठी “आकडे फुगवटा”??

विशेष प्रतिनिधी मुंबई : जुनी पेन्शन आणि अन्य काही मागण्यांसाठी महाराष्ट्रातले राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. हा संप बेकायदेशीर ठरवून कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा […]

जुन्या पेन्शनची मागणी : सरकारी कर्मचारी संपाचा सर्वसामान्यांना फटका; राज्य सरकारचा कारवाईचा इशारा

प्रतिनिधी मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात