आपला महाराष्ट्र

राष्ट्रवादीत भावी मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ पोस्टर्सवर भावी खासदारांची स्पर्धा!!

प्रतिनिधी पुणे : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अद्याप एक ते दीड वर्ष लांब असतानाच बाकीच्या राजकीय पक्षांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री पदापासून ते आमदार […]

भाजपाचे महाजनसंपर्क अभियान; महाराष्ट्रात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभांचा धडाका

प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात आज ३१ मे पासून महिनाभर महाजनसंपर्क अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात पंतप्रधान […]

मोदीजी, कुस्तीगीरांच्या आक्रोशाकडे स्वतः लक्ष द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

प्रतिनिधी मुंबई : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी […]

बारामतीच्या शासकीय मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवींचे नाव; चौंडीच्या कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांची घोषणा

प्रतिनिधी मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचे जन्मगाव चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]

अहमदनगरचे नामांतर देवी अहिल्यानगर; चौंडीच्या भव्य कार्यक्रमात शिंदे फडणवीसांची घोषणा

प्रतिनिधी मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचे जन्मगाव चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]

तब्बल 53 वर्षांनी निळवंडे धरणाचे पाणी शेतातून खळाळणार!!; शिंदे – फडणवीसांच्या हस्ते चाचणी शुभारंभ

प्रतिनिधी अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]

परभणीत शीख मुलांचे इदगाहजवळ मॉब लिंचिंग; एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू, मुख्य आरोपी अक्रम पटेलसह चौघांना अटक

प्रतिनिधी परभणी : परभणी तालुक्यात पालघर सारखी मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. परभणीतील उखळद गावात इदगाहासमोर ग्रामस्थांनी बकरी चोर समजून 3 शीख मुलांना बेदम मारहाण […]

रघुराम राजन यांचे केंद्र सरकारच्या धोरणांवर पुन्हा प्रश्नचिन्ह, आता पीएलआय योजनेवरून साधला निशाणा

प्रतिनिधी मुंबई : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा भारत सरकारच्या आर्थिक धोरणांवर संशय व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी […]

Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई : विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते. गरीब, गरजू रुग्णांना तातडीने मदत करणे हा उद्देश या […]

महाराष्ट्रात 95000 कोटींची गुंतवणूक येणार; नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणास शिंदे – फडणवीस सरकारची मान्यता

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. उपरोक्त धोरणांतर्गत या […]

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगदा खोदण्याचा अखेरचा टप्पा पूर्ण

मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतुक कोंडीमुक्त होणार विशेष प्रतिनिधी मुंबई : किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे […]

वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या कारभारावर वचक; दरवर्षी आर्थिक अहवाल सादर करणे बंधनकारक

प्रतिनिधी मुंबई : वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्यांना दरवर्षी आर्थिक अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. […]

महाराष्ट्रात नमो शेतकरी सन्मान योजना लागू; प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सह एकूण मिळणार 12000 रुपये!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आश्वासन दिलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे […]

शिंदे-फडणवीस सरकारकडून बळीराजासाठी आनंदाची बातमी; राज्यमंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांनी दिली महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती विशेष प्रतिनिधी मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेषता आपल्या अर्थसंकल्पात झालेल्या […]

रूपली चाकणकरांचा फोटो ‘त्या’ आक्षेपार्ह फेसबुक पेजवर अपलोड; सायबर सेलकडे तक्रार!

महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार दाखल मुंबई : दिवसेंदिवस  सायबर गुन्हेगारीची प्रकरणं वाढताना दिसत आहे. सायबर  सेल ही गुन्हेगारी रोखण्यासाठी […]

शिंदेंचं सोडा, अख्खा ठाकरे गटच पुरता अस्वस्थ; फडणवीसांनी दिले पुढच्या फुटीचे संकेत

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले 9 खासदार आणि 22 आमदार अस्वस्थ आहेत. त्यांची […]

पुन्हा काकांपेक्षा वेगळं पुतण्याचं मत, अजित पवारांनी नव्या संसद भवनाचे केले कौतुक, म्हणाले- देशाला याची गरज होती

वृत्तसंस्था पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) नेते अजित पवार यांनी सोमवारी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे कौतुक केले. त्यांनी सर्व खासदारांनी एकत्र येऊन देशातील सर्वसामान्यांसाठी […]

महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, दिल्लीच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले आहे. बाळू धानोरकर यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र मंगळवारी […]

महाराष्ट्रात भाजपच नंबर 1; पण विरोधकांत राष्ट्रवादी, शिवसेनेला मागे सारून काँग्रेस नंबर 2!!

प्रतिनिधी पुणे : कर्नाटक निवडणुका नंतर काँग्रेसमध्ये आत्मविश्वास आला असला तरी महाराष्ट्रात मात्र भाजपच नंबर 1 आहे. पण विरोधकांमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मागे सारून […]

अमेरिकेतील शिकागोत आज उलगडणार पत्रकार सावरकर; अभ्यासक देवेंद्र भुजबळांचे व्याख्यान

प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, द्रष्टे विचारवंत, कवी, साहित्यिक, भाषा सुधारक म्हणून सुपरिचित आहेत. पण त्यांनी शाळेत असल्यापासून ते पुणे, मुंबई, लंडन येथे […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा!

आपत्तीप्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल मॅपिंग करण्यासह अनेक महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील सर्व […]

Keshav Uppadye and Uddhav Thakrey

‘’एक ‘मातोश्री’ असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?’’

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंचा उद्धव ठाकरेंना सवाल विशेष प्रतिनिधी मुंबई :  देशाच्या नवीन संसद भवनाचे काल पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र या ऐतिहासिक सोहळ्यावर […]

पुणे पोटनिवडणूक : कसेल त्याची जमीन, जिंकेल त्याची जागा; वज्रमूठ आघाडीत एकमेकांच्या मतदारसंघांवर तुळशीपत्र ठेवा!!

विशेष प्रतिनिधी पुणे : कसेल त्याची जमीन, जिंकेल त्याची जागा; वज्रमुठ आघाडीत एकमेकांच्या मतदारसंघांवर तुळशी पत्र ठेवा!! अशी अवस्था आज महाविकास आघाडी झाली आहे. कारण […]

हनीट्रॅपप्रकरणी डीआरडीओच्या शास्त्रज्ञाची आज सुनावणी, पाकिस्तानी एजंटला दिली गुप्त माहिती, व्हॉट्सअॅप-व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात

विशेष प्रतिनिधी पुणे : हनी ट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर आज पुण्यातील न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने शास्त्रज्ञाच्या […]

केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सावरकरांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात येईल, त्याचबरोबर केंद्र सरकार ज्याप्रमाणे शौर्य पुरस्कार देते त्याच धर्तीवर राज्य […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात