फीच्या तक्रारी संदर्भात आमचा पाठपुरावा ; वर्षा गायकवाड


  • शिक्षण फी चा गोंधळ वाढला Ours with regard to fee complaints Follow-up: Varsha Gaikwad

मुंबई : कोरोना काळात आलेली आर्थिक डबघाई व त्यात शाळांनी केलेली फीची सक्ती यामुळे पालकवर्ग त्रासून गेला आहे. त्यामुळे ज्या शाळांनी नियमभंग करून फी वसुली सुरु केली आहे अशांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.



या संदर्भात कायद्यामध्ये काय बदल करता येईल ? या संदर्भात समिती गठीत केली असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे.तसेच फी च्या तक्रारी संदर्भात आम्ही पाठपुरावा करीत आहोत ,असेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे

  • शिक्षण फी साठी पालकांकडे तगादा
  • कोरोनामुळे पालक आर्थिक संकटात
  • शिक्षण संस्थांवर अंकुश आणणार
  • वर्षा गायकवाड यांच्याकडून तक्रारींची दाखल
  • तक्रारी संदर्भात पाठपुरावा करणार : गायकवाड

Ours with regard to fee complaints Follow-up: Varsha Gaikwad

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात