वृत्तसंस्था
औरंगाबाद : दौलताबादजवळील पोटूळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवून चोरट्यांकडून प्रवाशांची लूटमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान मुंबई हादीलाबाद नंद्रीग्राम एक्स्प्रेस रेल्वे औरंगाबाद दौलताबाद जवळील पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ आली. Looting of passengers by thieves by stopping trains; Passengers angry over incident near Daulatabad
चोरट्यांनी रेल्वे नर्जळ स्थळी येताच रेल्वेची चेन ओढली आणि त्गाडी थांबताच प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैसे आणि सोने काढून घेतले. काही प्रवाशांच्या बॅगही हिसकावून घेतल्या.काही प्रवाशांना मारहाण केली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु घटनेनंतर या रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App