विशेष प्रतिनिधी
जळगाव: मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून पहाटे चार वाजता पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाला आहे या पालखी सोहळ्यामध्ये चाळीस वारकऱ्यांचा समावेश आहेत हा पालखी सोहळा शिवशाही बसणे रवाना झाला असून वारकर्यांनी बसमध्येच हरिनामाचा जयघोष सुरू केला.Harinama’s cheers in the ST bus; Muktabai palanquin ceremony at dusk;
हरिनामाच्या जयघोषाने मध्ये वारकरी तल्लीन झाले आहेत एसटी बसमध्येच वारकर्यांनी फुगडीचा ठेका धरला आहे पंढरीला जाणाऱ्या या चाळीस वारकऱ्यांमध्ये प्रतिभा पाटील यांनाही मान मिळाला आहे.
प्रतिभा पाटील यांनी पांडुरंगाला व मुक्ताबाई ला एकच मागणे मागितले आहे की जगावरचे कोरोनाचे संकट टळू दे व पुन्हा पायी वारी सुरू होऊ दे ,अशी विनंती त्यांनी पांडुरंगाला आणि मुक्ताबाईला केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App