युक्रेनच्या बुचा शहरात रशियाचा भयावह नरसंहार; चर्चच्या स्मशानभूमीजवळ पडले मृतदेहाचे खच


वृत्तसंस्था

किव्ह : युक्रेन आणि रशियामधील युद्ध ४०व्या दिवशीही सुरुच आहे. नरसंहाराची भयावह दृश्य समोर येत आहेत. युक्रेनची राजधानी किव्हपासून सुमारे ३७ किलोमीटरवरच्या बुचा शहरामधील भयावह परिस्थिती समोर आली आहे. जागोंजागी मृतदेहांचा खच पडला आहे.Russia’s horrific massacre in the Ukrainian city of Bucha; The corpse fell near the church cemetery

एका चर्चजवळ सुमारे ४५ फुट लांब स्मशानभूमी दिसली आहे. एका खाजगी अमेरिकन कंपनीनुसार सॅटेलाइट फोटोंमध्ये बुचा शहरामध्ये चर्चजवळ ४५ फुट लांब स्मशानभूमी दिसली. रशियन सैन्य बुचा शहरातून मागे हटल्यानंतर ही स्मशानभूमी आढळली.  रस्त्यावर मृतदेहाचा खच आढळला.



युक्रेनच्या सैन्याने कीव्हवर पुन्हा ताबा मिळवला. मॅक्सर टेक्नॉलॉजीजने सांगितले की, चर्चच्या सामूहिक कबरीसाठी खोदकाम केल्याचं १० मार्चला आढळले होते. ३१ मार्च रोजी बुचाच्या चर्चजवळ ४५ फूट लांब सामूहिक कबर आढळली.

Russia’s horrific massacre in the Ukrainian city of Bucha; The corpse fell near the church cemetery

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात