सौदी अरेबियाचे पाकिस्तानला 4.2 अब्ज डॉलर्सचे बडे कर्ज, पण विचित्र अटींवर!!


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : स्वतःची भिकाऱ्याची अवस्था झालेली असताना पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादाची आग पसरवणे थांबवत नाही. त्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानचा सौदी अरेबियाने बडे कर्ज दिले आहे. तब्बल 4.2 अब्ज डॉलर एवढे कर्ज दिल्यानंतर सौदी अरेबियाने पाकिस्तानला विविध विचित्र अटी घातल्या आहेत आणि त्या पाकिस्तानी सरकारने मान्य देखील केल्या आहेत. खरे म्हणजे मान्य करण्यापासून त्यांना पर्यायच उरलेला नाही.Saudi Arabia has given a loan of USD 4.2 billion to Pakistan. Loan conditions are shocking…

सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सालिम फजल यांना इच्छा झाली की 72 तासाच्या आत कर्ज परत करायला पाहिजे अन्यथा तेवढ्या किमतीच्या पाकिस्तानच्या परदेशातल्या सर्व मालमत्ता सौदी अरेबिया ताब्यात घेईल अशी प्रमुख विचित्र अट आहे. पाकिस्तानी प्रमुख वृत्तपत्र समूह द डॉनने ही बातमी दिली आहे. आणखी देखील अशा अटी असून त्यामध्ये पाकिस्तान प्रॉपर्टी मॅनेजमेंट या विषयाचा देखील समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय विधीनिषेधांच्या पलिकडच्या अटी आहेत पण पाकिस्तानला त्या मान्य करावे लागल्या आहेत. कारण त्यांची आर्थिक हालत फारच खराब आहे. परंतु, तरी देखील पाकिस्तानची खुमखुमी कमी होत नाही. पाकिस्तानी सरकारवर पाकिस्तानी लष्कराची जबरदस्त पकड असल्याने सौदी अरेबिया कडून मिळालेले हे बडे कर्ज देखील पाकिस्तानी लष्कराच्या घशात जाऊन त्याचाही वापर हा दहशतवाद पहिला फैलावण्यातच होईल, अशी खात्री पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी व्यक्त केली आहे.

Saudi Arabia has given a loan of USD 4.2 billion to Pakistan. Loan conditions are shocking…

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात