६० वर्षांत, तबब्ल ६०० जण आतापर्यंत अवकाशात


 

केप कॅनव्हेराल – ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ यांनी संयुक्तपणे रात्री स्पेसएक्स कंपनीच्या ‘फाल्कन ९’ या प्रक्षेपकाच्या साह्याने चार अंतराळवीरांना अवकाशातील आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने पाठविले.600 peopels travelled in space in 60 years

‘नासा’कडे झालेल्या नोंदीनुसार, जर्मनीचा मॅथियस मॉरर हा अवकाशात जाणारा सहाशेवा अंतराळवीर ठरला. १९६१ मध्ये रशियाचा युरी गॅगरिन हा अवकाशात गेल्या पासून दरवर्षी सरासरी दहा जण अवकाशात गेले आहेत.


ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बोझेस आणि बंधू मार्क २० जुलैला अवकाशात फेरी मारणार


अर्थात, गेल्या काही वर्षांत अवकाशात जाणाऱ्यांची संख्या वाढली असून आणि अवकाश पर्यटनानेही त्यात हातभार लावला आहे.हे अवकाशवीर उड्डाणानंतर पुढील २४ तासांच्या आत अवकाश स्थानकात पोहोचणार आहेत. या यानाद्वारेच अवकाश उड्डाणाच्या गेल्या साठ वर्षांच्या इतिहासातील सहाशेव्या व्यक्तीने अवकाशात झेप घेतली आहे.

600 peopels travelled in space in 60 years

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात