फिजिक्सला रामराम. ‘थपकी प्यार की’ या मालिकेतील हा कुंकवाचा सीन होत आहे प्रचंड व्हायरल


विशेष प्रतिनिधी

मुंबई: यात काही शंकाच नाही की टेलिव्हिजन वरील मालिकांमध्ये दाखवले जाणारे सीन विचित्र, विलक्षण असतात. हिरो पशुमानव बनून चंद्रावर जाऊन त्याचे दोन भाग करतो. अशा प्रकारचे विचित्र प्रकार मालिकेमध्ये दाखवले जातात. सध्या ‘थपकी प्यारकी’ मधील एक सीन फिजिक्सच्या नियमांविरूद्ध आहे. नेटवर हा सीन काही क्षणांच्या अवधीतच व्हायरल झाला आहे.

Rip Physics: Sindoor scene from ‘Thapki Pyaar ki’ serial goes viral

साउथच्या सिनेमात कसे आउट ऑफ द वल्ड अक्शन सीन दाखवतात आणि आपणही आवडीने पाहतोच. पण कधीतरी ही आपली आवड आपल्यालाच बोर होते. मालिकांमधील काही काही सीन पहिले की वाटते ह्यांना शाळेतही कोणी पाठवल न्हवते का? म्हणजे एक विचार आणि प्रश्न सुटणार असतो पण तो एक प्रश्न किंवा परिस्थीती घेऊन पुढचे ४ एपिसोड सहज चित्रित केले जातात आणि आपणही पाहतो. असो.


फॉडा सीरिजच्या चौथ्या सिजनचे शूटिंग सुरू!


तर थपकि य मालिकेतील व्हायरल होत असलेल्या सीन मध्ये तर फिजिक्सचे फॉरमुले कधी अस्तित्वातच न्हवते अशी भावना आल्या वाचून राहणार नाही. तर नेमकं काय आहे ह्या व्हायरल सीन मध्ये?

विनोदी अशा या सीनमध्ये थपकी (मालिकेमधील स्त्रीपात्र) आंघोळ करून बाहेर येऊन तयार होत असते. त्याचवेळी पुरब (तीचा नवरा) पाण्यावरून घसरतो. तो तिच्या जवळ जातो तेव्हा त्याचे बोट कुंकुवाच्या डबीत बुडते व तो तोल सावरतो तेव्हा त्याचे बोट तीच्या कपाळावर लागून कुंकू लावले जाते. आणि मागे रोमॅंटिक संगीत चालू होते व दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत एक मिनीट बघत राहतात. या सीनची क्लिप प्रसारित होताच ती खूप प्रसिद्ध झाली आहे. हा सिन कलर्सवरील थपकी प्यारकी मध्ये पहावयास मिळेल.

 

Rip Physics: Sindoor scene from ‘Thapki Pyaar ki’ serial goes viral

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात