WATCH | बीपी, शुगरवर फायदेशीर, इतरही आहेत पेरू खाण्याचे फायदे

Health Benefits of eating guava

आपल्या रोजच्या आहारात फळांचा समावेश असावा असं डॉक्टर आवर्जून सांगत असतात. प्रत्येक हंगामामध्ये विविध प्रकारची फळं बाजारात येत असतात. त्यात-त्या हंगामामध्ये ही फळं खाणं फायदेशीर ठरतं. असंच एक बहुउपयोगी फळ म्हणजे पेरू… पेरु खाणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. त्वचा, शरीर आणि केसांसाठी आवश्यक असणारी पौष्टिक तत्वे पेरूपासून मिळू शकतात. विशेषम म्हणजे पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसंच पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह याचं प्रमाणही पेरूत भरपूर असतं. यामुळं पेरूचं सेवन केल्यानं शरिरात बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्याची प्रतिकार शक्ती तयार होते. गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्यांनाही पेरू फायद्याचा ठरतो. तसंच पेरू खाल्ल्याने रक्तही शुद्ध होतं. पेरूचे इतरही अनेक फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात. Health Benefits of eating guava

हेही वाचा –

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात