Gudhipadwa : हिंदु नववर्षाचा प्रारंभ म्हणजेच गुढिपाडवा.. यालाच आपण मराठी नववर्षही म्हणतो.. वर्षभरातील सर्वात शुभ अशा साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त गुढिपाडव्याला समजला जातो. आपल्याकडे दारोदारी गुढी उभारून या नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. आपल्या जीवनातील एखादं चांगलं काम किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही या दिवसाने करत असतात. गुढिपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांनाही विशेष म्हत्त्व असतं. गुढिपाडव्याला कडूनिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. प्रसाद किंवा इतर माध्यमातून या पानांचं सेवन केलं जातं. त्याचं नेमकं महत्त्व काय असं हे आपण पाहुयात…Why should we eat neem leaves on Gudhipadwa
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App